We intend to beautify roads where everyone is actively involved in planting trees, maintaining them and nourish them.
We want to take a step ahead, by inviting corporates and individuals to join hands and make a concrete difference to the environment.
We are a larhge froup of people who powered movement fighting for a green and peaceful future for your land, forest, ocenas, foods, climate and pass the green earth to our children. Each one of us can make small changes in our lives, but together we can change the world.
Donate NowThe Obama administration just granted Shell’s final permit to drill in the Alaskan Arctic this summer despite overwhelming global public opposition and the obvious risks to Arctic communities, wildlife, and our climate. But this isn’t over. The President knows what’s at stake: his climate legacy.
Act Now!Plant trees at any of our project sites to support KSBP. You will receive a certificate of appreciation and blessings from the community beneficiaries. Act Now!
Corporate Social Responsibility with transparent reporting and media outreach. We have several offerings to cater to your corporate needs. Act Now!
Have the drive to work for the environment and community. You came to the right place! Join us on the ground to gather community support and drive plantation activities. Act Now!
प्रकल्प अत्यंत चांगला असून, संपूर्ण भारतातील हा असा पहिलाच प्रकल्प असेल. कृपया तो योग्य प्रकारे हाताळावा ही विनंती.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्प योग्य प्रकारे हाताळला तर त्याची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी आम्ही शुभेच्छा देतो.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी आठवणीत राहणारा हा दिवस आणि या दिवसाची प्रचिती 3 ते 5 वर्षानंतर सावलीत बसल्यावर येईल ही खात्री बाळगतो.
खऱ्या अर्थाने कोल्हापूर शहर ग्रीन सिटी बनवण्यासाठी व प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपण राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
मला हा नव्याने चालू केलेला KSBP चा उपक्रम खूप आवडला आहे आणि हे आपल्या जिल्ह्यासाठी खूप महत्वाचे होते. आता हा उपक्रम संपूर्ण भारतात राबवला जावा ही इच्छा आहे.
आपला हा मानस अतिशय सुंदर आहे आणि आपण अशा प्रकारचे प्रकल्प उत्तरोत्तर वाढवावेत. धन्यवाद.
कोल्हापुरात आजकाल प्रदूषण खूप वाढले असून त्याकरिता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे ते दादांनी त्यांच्या वाढदिनी संकल्प केला असून ते नक्कीच पूर्ण करतील आणि त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर युवा पिढीतील युवक म्हणून मलासुद्धा KSBP चा सदस्य होण्यास आवडेल.
आजच्या स्थितीला पर्यावरणाचा समतोल राखणे अतिशय गरजेचे असल्यामुळे KSBP हा उपक्रम अतिशय उत्तम आहे. आणि हा असाच चालू राहावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. KSBP साठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहीन.